Google ads

Ads Area

11 वी प्रवेश भाग 2 मध्ये पुन्हा मुदतवाढ | 11 th online admission process part 2 changes

11 वी प्रवेश भाग 2 मध्ये पुन्हा मुदतवाढ | 11 th online admission process part 2 changes


 11 वी ऍडमिशन मध्ये पुन्हा आज नवीन बदल करण्यात आला.हा बदल असा आहे की, 

भाग 2 ज्यांचा भरायचा राहिला होता त्यांना पुन्हा 30 जुलै 2022 पर्यंत मुदत वाढ मिळाली असून ज्यांनी भाग 1 भरलेला आहे त्यांनी भाग 2 हा 30 जुलै( संध्याकाळी 6 वाजेपर्यंत) भरता येणार आहे .

 मात्र अगोदर जे बदल निश्चित केलेले आहेत त्यामध्ये कोणताही बदल झालेला नाही .नियोजनाप्रमाणे प्रवेश यादी 3 ऑगस्ट 2022 लागणारच आहे .

टीप :नवीनच भाग 1भरणाऱ्या विध्यार्थ्यांना ही संधी मिळणार नाही .


अधिक माहिती खाली दिलेल्या निळ्या अक्षरावर click करुन पहा .

अधिकृत  Dowanload  संकेतस्थळ


जुने जे बदल आहेत ते याप्रमाणेच आहेत ते खाली दिलेल्या link वर पहा .

11 वी ऑनलाईन प्रवेश यादी 


विद्यार्थी मित्रांनो ज्यांनी अजूनही भाग 2भरलेला नाही त्यांनीभरावा किंवा आपलेमित्र कोणी राहिले आहे कायाची खात्री करुन घेण्यासाठी हा massage share करा.तुमच्या एका massage share  मुळे त्याचे नुकसान होणार नाही याची जबाबदारी घेऊया .

इतरही माहिती वाचा 









टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Ads Area