पोलीस भरती लवकरच होणार गृहमंत्री यांची घोषणा| police bharati lavakarach
राज्याच्या मंत्रिमंडळाने पोलीस भरती दोन टप्प्यात करायची असे ठरवण्यात आले होते. त्यामुळे पहिल्या टप्प्यात पाच हजार पोलिसांची भरती झाली दुसऱ्या टप्प्यात 7231 पोलिसांची भरती करण्यासाठी नियमांमध्ये दुरुस्ती करणे आवश्यक होते तसे दुरुस्ती आज करण्यात आली. , ही घोषणा गृह विभागाने केली आहे. राहिलेली पोलीस भरती लवकरात लवकर व्हावी यासाठी राज्याचे पोलीस महासंचालक यांना या संदर्भात आदेश देण्यात आला, म्हणून पोलीस भरती लवकरच होईल अशी घोषणा गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील यांनी केली.
पोलीस भरती (toc)
पोलीस भरती 7231 पदाची होणार
पोलीस भरती संदर्भात झालेला बदल पोलीस भरतीचे या अगोदर लेखी चाचणी आणि त्यानंतर मैदानी चाचणी असे ठरले होते त्यानुसार पोलीस भरती ही तशाच पद्धतीने करत आहे यावर्षीही मैदानी असेल त्यानंतर ही चाचण
पोलीस भरतीसंदर्भात 28 जून रोजी कॅबिनेट मंत्र्यांची बैठक आयोजित झाली होती . या बैठकीला असे ठरले की , राज्यात गेली दोन वर्षे पोलीस भरती रखडली गेली असल्यामुळे पोलीस भरती होईल असे राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील यांनी पोलीस भरती संदर्भात घोषणा केली .
राज्याच्या मंत्रिमंडळाने पोलीस भरती दोन टप्प्यात करायची असे ठरवण्यात आले होते. त्यामुळे पहिल्या टप्प्यात पाच हजार पोलिसांची भरती झाली दुसऱ्या टप्प्यात 7231 पोलिसांची भरती करण्यासाठी नियमांमध्ये दुरुस्ती करणे आवश्यक होती, तशी दुरुस्ती आज करण्यात आली. ही घोषणा गृह विभागाने केली आहे. राहिलेली पोलीस भरती लवकरात लवकर व्हावी यासाठी राज्याचे पोलीस महासंचालक यांना या संदर्भात आदेश देण्यात आला, म्हणून पोलीस भरती लवकरच होईल अशी घोषणा गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील यांनी केली
पोलीस भरती 7231 पदाची होणार |police bharati 7231 कॅबिनेट मंत्र्यांच्या बैठकीत असा निर्णय घेण्यात आली. या निर्णयाची अंमलबजावणी लवकरच केली जाईल असे सांगण्यात आले . प्रत्येक जिल्ह्यातील भरती प्रक्रिया वेगळी असेल.
पोलीस भरती संदर्भात झालेला बदल| police bharati sandarbhat jhalela badal
संदर्भात झालेला बदल पोलस भरतीचे याअगोदर लेखी चाचणी आणि त्यानंतर मैदानी चाचणी असे ठरले होते त्यानुसार पोलीस भरती ही तशाच पद्धतीने करत आहे यावर्षीही मैदानी चाचणी असेल त्यानंतर लेखी चाचणी असेल.
पोलीस भरतीचे स्वरूप | police bhartiche swarup
मैदानी चाचणी 50 गुणांची असेल त्यामध्ये मुलांची संख्या आणि उपलब्ध जागा यानुसार 1/10 याप्रमाणे उमेदवारांना बोलण्यात येते .
पोलीस भरती व्हायचे असेल तर यासाठी मनापासून अभ्यासाची तयारी असणे आवश्यक आहे. शिवाय मैदानी चाचणी झाल्यामुळे विद्यार्थ्यांना आत्मविश्वास वाढू लागतो. ,याबद्दलमुळे पोलीस भरती होणाऱ्या सर्व विद्यार्थी मित्रांनो लेखी परीक्षा नंतर असल्यामुळे , तुम्हाला अगोदर शारीरिक चाचणी द्यावी लागणार आहे . त्यामुळे दोन्हीकडे लक्ष देऊन पोलीस बनण्याचे साकार करू शकता .