सेतू अभ्यासक्रम पूर्व चाचणी 2022 | setu abhyaskram purv chachani 2022 | Bridge course pdf download
नमस्कार विद्यार्थी ! मित्रहो सेतू अभ्यासक्रम या संदर्भात आपण गेल्या वर्षी जो अभ्यास घेतला त्याचप्रमाणे याही वर्षी आपण घेत आहोत हा अभ्यासक्रम जून आणि जुलै या महिन्यात घेणार आहोत .
चाचणी 1
चाचणी 2
चाचणी 3
या चाचण्या घ्यायच्या आहेत, परंतु ही चाचणी घेण्याअगोदर आपल्या विद्यार्थ्यांचे पूर्वचाचणी द्यावी लागणार आहे ही पूर्वचाचणी दिनांक 17 जून ते 28 जून या दरम्यान प्रत्येक शाळेत घ्यायची आहे. त्यानंतर सेतु अभ्यासक्रमाद्वारे पुढील एक महिना (तीस दिवस) म्हणजेच 20 जून ते 23 जुलै या दरम्यान अभ्यास पूर्ण करायचा आहे. हा अभ्यासक्रम पूर्ण केल्यानंतर पुन्हा 25 ते 26 जुलै 2022 रोजी विद्यार्थ्यांची उत्तर चाचणी घ्यायची आहे. हा अभ्यासक्रम घेण्यामागे असा उद्देश आहे की करुणा काळामध्ये विद्यार्थ्यांचे मूलभूत ज्ञान आहे ते त्यास विसर पडता कामा नये ,त्यांचे ज्ञान पूर्ववत करण्यासाठी असा अभ्यासक्रम आहे आणि त्याचा सराव करून त्यांचे ज्ञान पूर्ववत ठेवणे गरजेचे आहे.
सेतू अभ्यासक्र वेळापत्रक | setu abhyaskram timetable 2022
1 ) सेतू अभ्यासक्रम पूर्ण चाचणी
दिनांक 17 जून ते 18 जून 25जून पर्यंत वाढवली आहे 2022
2 ) तीस दिवसांचा अभ्यासक्रम (महिन्यात पूर्ण करणे) २0 जून 23 जुलै 2022.
3) उत्तर चाचणी दिनांक 25 व 26 जुलै 2022.
सेतू अभ्यासक्रम पीडीएफ विषय मराठी
सेतू अभ्यासक्रम यावर पूर्वचाचणी इयत्ता पहिली ते दहावी पीडीएफ च्या स्वरूपात उपलब्ध करून दिली आहे. सर्व पीडीएफ डाउनलोड करण्यासाठी डाउनलोड बटणावर क्लिक करा .
अ क्र इयत्ता download पुस्तक पूर्वचाचणी
विषय मराठी
विषय इंग्रजी
विषय समाजशास्त्र
इयत्ता : तिसरी
download : अभ्यासक्रम
पूर्वचाचणी : परिसर अभ्यास
विषय समाजशास्त्र
इयत्ता : चौथी
पूर्वचाचणी : परिसर अभ्यास
विषय समाजशास्त्र
इयत्ता : पाचवी
पूर्वचाचणी : परिसर अभ्यास 1
विषय समाजशास्त्र
खूप छान सर👌👌
उत्तर द्याहटवामस्त माहिती आहे
उत्तर द्याहटवा