Google ads

Ads Area

दहावी निकाल 2022| एसएससी रिझल्ट 2022| SSC Result 2022

दहावी निकाल 2022| एसएससी रिझल्ट 2022| SSC Result 2022| ssc online result 2022


ssc result 2022
ssc result 2022

ssc result 2022(tocs)

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळा मार्फत घेण्यात येणाऱ्या SSC मार्च - एप्रिल 2022 या परीक्षेचा निकाल उद्या दिनांक म्हणजेच 17/06/2022  रोजी लागणार असून तो दुपारी  1.00 वाजता बोर्डाच्या  संकेतस्थळावर व पाहण्यात येईल.

निकाल पाहत असताना अनेकांना नेटवर्कची समस्या निर्माण होत असते, त्यामुळे अनेक विद्यार्थी पालक आणि शिक्षकवर्ग या समस्येला तोंड देत असतात .
सगळ्यांचे निकाल पाहून झाले तरी आपली link open होत नसल्याने चिंताग्रस्त असतात.

 निकालाच्या संदर्भात अनेक एसएससी बोर्डाच्या लिंक आलेल्या असतात त्यामुळे नेमक्या कोणत्या लिंकद्वारे निकाल पहावा यामुळे विद्यार्थी-पालक संभ्रमित अवस्थेत असतात. आपल्या सर्व मुलांचे निकाल ऐकायला आले, तरीही आपल्या मोबाईलवरुन आपण कोणत्या लिंकद्वारे निकाल पाहावा हेच समजत नसल्याने विद्यार्थी-पालक चिंताग्रस्त अवस्थेत असतात

जी लिंक त्यांच्यामार्फत पोहोचली जाते; त्या लिंकद्वारे विद्यार्थ्यांचे निकाल पाहता येत नसेल किंवा ती लिंक ओपन होत नसेल तर वेगळ्याच लिंकद्वारे ही ओपन करता येते का यासाठी मुलांच्यात मनात भीतीची अवस्था निर्माण होत असते .

 अशातच अनेकांचा मोबाईलवर पास झाल्याचे मेसेज किंवा फोन येत असल्याने आणि आपली लिंक ओपन होत नसल्याने विद्यार्थी वेगळ्याच अवस्थेत असतात. विद्यार्थ्यांना अशा अवस्थेत जर निकाल पाहायचा असेल तर खालील लिंकद्वारे आपण सहजरित्या निकाल पाहू शकतो. म्हणून मुलांनी गोंधळात न जाता या लिंकद्वारे आपला निकाल पहावा.







एसएससी परीक्षेचा निकाल असा पहा


 1 ) वर दिलेली कोणतेही लिंक ओपन केल्यानंतर दहावी निकालाचा फॉरमॅट येणार आहे .त्यावरती क्लिक करा .तेथेच असलेले बॉक्स त्या बॉक्समध्ये आपला परीक्षा क्रमांक टाका. त्यानंतर आपल्या आईचे नाव लिहा.

 2 )  त्यानंतर enter (इंटर) केल्यानंतर तुमचा निकाल स्क्रीनवर दिसेल निकाल दिसल्यानंतर तो निकाल save करुन ठेवा. मोबाईल मध्ये स्क्रीन शॉट काढून ठेवला तरी चालेल किंवा त्या निकालाची प्रिंट आऊट काढा.

 लिंकद्वारे निकाल पाहता येत नसेल तर काळजी करु नका 

Sms एस एम एसद्वारे sms निकाल | Ssc Result 2022
 sms द्वारे पाहण्याची संधी मिळू शकते 


एसएससी बोर्ड निकाल एसएमएस द्वारे कसा पाहावा हे पहा विद्यार्थी - पालक आणि शिक्षक यांना हा निकाल जास्त लिंक द्वारे पाहता येत नसेल तर खाली दिलेल्या जो फॉरमॅट आहे त्या फॉरमॅटमध्ये निकाल पाहता येऊ शकतो
" "MHSCC<space>Roll Number"(Seat number)
असा मेसेज केल्यानंतर मोबाईलवर नावासह विषयाच्या गुणांनुसार मेसेज प्राप्त होईल

हे एस एम एस द्वारे निकाल कोण आहे मोबाईल असणाऱ्या व्यक्तीला पाहता येऊ शकतो ज्यांच्याकडे लॅपटॉप कम्प्युटर अँड्रॉइड मोबाइल अशा पद्धतीचे साधने उपलब्ध नसल्याने एसएमएस द्वारे निकाल पाहू शकता!




आणखी ssc अभ्यासासाठी वाचा


★★★★★★★★★★★★★★★★★★★★


★★★★★★★★★★★★★★★★★★



टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Ads Area