Google ads

Ads Area

1 जुलै वेतनवाढ 2022 अशी असेल| 1 julle 2022 vetan vadh ashi asel

 1 जुलै वेतनवाढ 2022 अशी असेल| 1 julle 2022 vetan vadh ashi asel 

1 जुलै वेतनवाढ (toc)


सर्व नोकरदार वर्गास नमस्कार ! जुलै महिना आला की आपली उत्सुकता असते ती जुलै महिन्यात आपली वेतनात होणारी वाढ किती असेल ? ज्याची उत्सुकता असते ते म्हणजे 1 जुलै रोजी होणारी वेतन वाढ किती असेल यासाठी अनेकजण अनेकांना प्रश्न विचारुन हैराण करत असतात, तरीही त्याचे उत्तर हे असमाधानकारकच असते. 1जुलै म्हणजे आपल्या वेतनात होणारी पगार वाढ असा आपल्यासाठी महत्त्वाचा दिवस .सर्व सरकारी कर्मचारी यांना आश्चर्य वाटेल असा हा वेतनवाढीचा दिवस तर जाणून घ्या आपल्या वेतनात किती भर पडेल.

ही माहिती ज्यांनी तयार केली आहे असे श्री सचिन गारुडकर सर यांच्या प्रयत्नातून तयार केली आहे .

सगळ्यांचा आनंद द्विगुणित होणार आहे. यासाठी तुमच्यासाठी घेऊन येत आहोत 1 जुलै रोजी होणारी वेतन वाढ पहा.

एक जुलै 2022 वेतन वर आणि पगार वाढ खाली दिलेल्या पायऱ्या समजून घ्या 

1 ) सुरुवातीला दिलेल्या link वर click करावे

2) मूळ वेतन जेथे  लिहिले आहे तेथे आपला basik  लिहावा.

3  )त्यानंतर आपला जो DA आहे तो लिहावा 

4 ) घरभाडे (HRA )

5 ) TA लिहावा

6 )   NPS नवीन  धारक आहात काय?

7) सर्वात शेवटी Go या बटणार clik करून result पहावा.


निळ्या अक्षरावर click करा आणि आपले वेतनवाढ पहा.

1 जुलैची वेतनवाढ अशी असेल

आणखी माहिती वाचा आणि इतरांनाही पाठवा






★●◆★●◆★●◆★●◆★●◆★●◆★●◆★●◆★●◆★




टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Ads Area