Google ads

Ads Area

मराठी व्याकरण शब्दसंपत्ती समानार्थी शब्द भाग. 2| Marathi vyakaran shabdasampattisamanarthi shabd bhag .2

मराठी व्याकरण शब्दसंपत्ती समानार्थी शब्द भाग. 2| Marathi vyakaran shabdasampattisamanarthi shabd bhag

 .2

समानार्थी शब्द भाग 2
समानार्थी शब्द भाग 2



मराठी व्याकरण शब्दसंपत्ती समानार्थी शब्द भाग-1 मध्ये आपण काही समानार्थी शब्दांचा विचार( अभ्यास) केला. त्यामध्ये इयत्ता दहावी  आणि स्पर्धा परीक्षा यासाठी उपयोगी पडणारे भरपूर शब्द दिले आहेत . त्यापैकी उरलेले शब्द  समानार्थी शब्द भाग 2 या भागांमध्ये आपण पाहणार आहोत. समानार्थी शब्द आपल्या दैनंदिन व्यवहारामध्ये जरी आपण उपयोगी आणत असलो , तरीही काही शब्द असे असतात कि जे आपल्या परिचयाचे नसतात, परंतु ते परीक्षेसाठी महत्त्वाचे आहेत. अशा शब्दांचा आपण अभ्यास करणे गरजेचे आहे . म्हणून समानार्थी शब्द जरी सोपे वाटत असले तरी  परीक्षेमध्ये विद्यार्थी हा अभ्यासू आणि स्पर्धेत टिकणारा असावा म्हणून असे शब्द टाकले जातात ,त्यामुळे अभ्यास नसणाऱ्या मुलांचा गोंधळ होऊन असे शब्द चुकीचे होतात , म्हणून या शब्दांचा अभ्यास केला तर समानार्थी शब्द चुकीचे होणार नाहीत.

 शब्दसंपत्ती समानार्थी शब्द भाग 2


समानार्थी शब्द भाग 2 ( toc)


पैसा - दाम 

संहार - नाश ,विनाश 


सह्याद्री -सह्यगिरी,


 सिंह -वनराज, केसरी ,पंचनन, मृगेन्द्र 


सुंदर - सुरेख, रमणीय ,रम्य ,मनोहर 


होडी - नौका, नाव ,तर 


हुशार - चतुर, चलाख 


स्त्री - नारी, महिला, वनिता 


सोने- सुवर्ण, कनक ,हिरण्य, कांचन ,हेम


शत्रू - दुश्मन, वैरी


 लक्ष्मी - श्री, रमा, कमला, वैष्णवी 


ररागीट - कोपी, संतापी 


शंकर -  महेश ,भालचंद्र ,चंद्रशेखर, महादेव ,नीळकंठ, त्र्यंबक


 लता - लतिका,वेल


 वस्त्र - कापड,


 वेदना - दुःख


 रगड-  खूप ,पुष्कळ ,बक्कळ


 राग - क्रोध, चीड, संताप


 रूढी  - चालीरीती ,रिवाज


कंबर - कटी


दुर्जन - खळ 


आवड  - मिठी


 उगम  -व्युत्पत्ती 


वर्म - रहस्य 


पक्षपात - असमदृष्टी 


आपत्य - मूल


अम्लात - शुद्ध 


भरती  - पुढे जाणे 


शिणगार - साजशृंगार 


मिस्कील - खोडकर 


कांती - सतेज त्वचा 


मुखस्तंभ - गप्प राहणारा 

गडणी -  मैत्रीण


 शिव  - परमात्मा


 अहर्निशी - रात्रंदिवस 


तोरा - रुबाब


 राबता - वर्दळ


विवंचना  - काळजी 


विहित - उचित 


 उद्धृत करणे - स्पष्टीकरण देणे 


जमा - खर्च ,आयव्यय


  वैरण - ज्वारीची ताटे 


 प्रमेय - सिद्धांत 


वराह - डुक्कर 


अभिजात - उच्च दर्जाचा 


निबर - बोथट झालेला


 पिकलं पान - वृद्धत्व 


हमखास  - खात्रीने


 भाकड - दूध न देणारे


 मुबलक - पुष्कळ


 होते मागे जाणे चिकटवणे


 वारा - पवन ,अनिल ,वात 


वीज  - विद्युत, सौदामिनी


युद्ध -  लढाई ,समर, संग्राम


 मुलगा -तनुज ,आत्मज ,सुत, पुत्र, नंदन


 विष्णू -  रमेश ,रमापती ,चक्रपाणी ,केशव ,पुरुषोत्तम,                         ऋषिकेश, पद्मनाभ, श्रीपती, गोविंद 


वारा - पवन ,अनिल ,वायू , हवा


वानर - मर्कट, कपी, शाखामृग ,माकड


 भांडण  - झगडा,तंटा


 पार्वती -  दुर्गा , भवानी ,उमा, काली, गौरी 


यज्ञ -  होम


 शेतकरी -  कृशिवल, कृषक


 सनातनी - कर्मठ ,जुन्या रूढी व परंपरांना चिकटून राहणारे


 वेदना - यातना, कळ


 व्याकुळ  -शत्रू ,वैरी, दुश्मन 


शहर - नगर


 शेत - वावर, शिवार


भाऊ -  बंधू  ,भ्राता


 भुंगा -  भ्रमर ,मिलिंद ,अली


भांडखोर  - कळाम 


भरभराट - उत्कर्ष


 विहार - सहल ,भ्रमण 


माणूस-  मानव ,मनोज, मनुष्य


 मुलगी - कन्या, नंदिनी , तनुजा 


 वीज - चपला ,विद्युत


राग  - द्वेष 


राजा  - नरेंद्र, भूपती 


 रात्र  - यामिनी, निशा , रजनी 


रक्‍त - असुत, असु , रुधिर 


शेष  - वासुकी , अनंत 


सकल  - सगळा ,सर्व , समस्त 


संघर्ष- झगडा , टक्कर ,भांडण ,कलह


 हत्ती - नाग, गज ,सारंग ,,कुंजर 


हात  - पाणि, कर ,हस्त ,बाहू ,भुज


हरिण-  सारंग ,कुरंग ,मृग


 हृदय - अंतकरण, अंतर


 सुरुवात - आरंभ, प्रारंभ ,आदि 


हिरमोड  - विरस


अनुरक्ता  - प्रेमात पडलेली


क्षेत्र - शौर्य ,पराक्रम, वीरता


 समर - लढा, युद्ध, झुंज 


संकट - आपत्ती 


सागर - समुद्र, रत्नाकर ,सिंधू


 सोबत - संघ


 हरीण - कुरंग

अभिनेता  - नट

अपराध  - गुन्हा

अचल -  स्थिर ,शांत ,👍

पर्वत -  अविरत , सतत ,अखंड 

आरसा /  दर्पण 

आपत्ती  - संकट ,आज्ञा ,आदेश 

आसक्ती/  लोभ

 अंगार - निखारा 

अंतरिक्ष - अवकाश

  इहलोक  - मृत्युलोक 

कृश  - हडकुळा छडा शोध तपास

 गृहिणी -  घरधनीण

  शत्रू -   ख्याती ,प्रसिद्धी, कीर्ती 

खडग -  तलवार 

उपद्रव -  त्रास ,क्षण 

औक्षण  - ओवाळणे 

जरा - म्हातारपण

 दागिना  - अलंकार

 राक्षस -  दानव, दैत्य 

 दंडवत -  नमस्कार

 दारा  - बायको

 तिमिर - काळोख 

दुर्धर  - कठीण धवल पांढरा

परिमल - सुवास

निर्जन - ओसाड

ब्रीद - बाणा ,प्रतिज्ञा

बैल  - वृषभ,खोंड

मनसुभा - बेत,विचार

बक - बगळा

प्रतीक - चिन्ह

पंक्ती - रांग ,ओळ ,पंगत

प्रातःकाळ- सकाळ

रुक्ष - कोरडे

वचक - धाक ,दरारा

वत्स - बालक

क्षोभ - क्रोध

क्षेम - हित ,कुशल

हिम - बर्फ

अशा प्रकारे समानार्थी शब्द भाग दोन यामध्ये शालेय विद्यार्थ्यांपासून स्पर्धा परीक्षा देणाऱ्यासाठी हे शब्द महत्त्वाचे आहेत.

 पुढील व्याकरण अभ्यासण्यासाठी खालील लिंक वर

 1 ) समास आणि त्याचे प्रकार

2 ) शिष्यवृत्ती परीक्षा सराव पेपर 







टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Ads Area