SSC भूगोल वस्तुनिष्ठ प्रश्न 2023| ssc exam bhugol objective quetion
|
ssc भूगोल वस्तुनिष्ठ प्रश्न |
ssc भूगोल वस्तुनिष्ठ ( toc)विद्यार्थी मित्रांनो आजच आपला इतिहास विषयाचा पेपर झाला या परीक्षा मध्ये आपण जे ऑब्जेक्टिव्ह वस्तुनिष्ठ प्रश्न दिले होते त्यातील बरेचसे प्रश्न आले होते दहा मिनिटात दहा मार्क मिळवून देणार होते असे प्रश्न आपण त्याची तयारी केली होती आणि अशीच तयारी आपण भूगोल या विषयाची करणार आहोत.
भूगोलमध्येही वस्तुनिष्ठ प्रश्न हे आहेत ते आपल्याला पंधरा ते वीस मिनिटात सोडवायचे आहेत. इतिहास विषयपेक्षा भूगोल हा विषय सोपा आणि आवडता वाटत असतो त्यामुळे भूगोल या विषयाचे प्रश्न लगेच लक्षात राहण्यासारखे आहेत. आता हे प्रश्न लक्षात ठेवण्यासाठी किमान दोन ते तीन वेळा वाचावे लागणार.
काही विद्यार्थ्यांचा आज पर्यंत अभ्यास झाला नसला तरी हे जे प्रश्न दिलेले आहेत ते प्रश्न दोन ते तीन वेळा वाचले तरी तुम्ही नक्कीच पास होणार. भूगोल हा विषय काहींच्या मते अतिशय सोपा आहे पण पण जरी सोपा असला तरी तो समजून घेऊन अभ्यास केला तर चांगले गुण मिळतील
त्यातील अचूक पर्याय चार गुणासाठी
जोड्या जुळवा चार गुणासाठी
नकाशातमाहिती भरा 4 गुण
नकाशाच्या आधारे प्रश्न
आलेख किंवा तक्ता यावर प्रश्न
म्हणजे हे सगळे सोळा गुण आहेत
तर तक्त्यावर म्हणजे प्रश्न आहे किंवा आल्यावर प्रश्न आहे त्याच्यामुळे हे प्रश्न वस्तुनिष्ठ प्रश्न मध्ये मोडले जाऊ शकतो फक्त यासाठी थोडासा भाग समजून घेणे खूप महत्त्वाचे आहे. त्यासाठी नकाशा वाचन आणि आलेखा वरचे प्रश्न समजून घेतले तर आपल्याला चांगले मार्क मिळू शकतात.
योग्य पर्याय निवडून लिहा
1) दिशा ठरवण्यासाठी होकायंत्र उपयुक्त ठरते
2) क्षेत्रभेटीसाठी उपयुक्त साहित्य आरेखन दंड नाही
3) भारताचे सर्वात दक्षिणेकडील टोक इंदिरा पॉईंट नावाने ओळखले जाते
3) बभारत व ब्राझील या दोन्ही देशातील राजवट प्रजासत्ताक प्रकारची आहे
4) दक्षिण अमेरिका खंडातील चिली इक्वेडोर हे दोन देश ब्राझीलच्या सीमेलगत नाहीत
5) ब्राझीलचा सर्वाधिक भूभाग उच्चभूमीचा आहे
6) भारतातील चेन्नई या शहरात नोव्हेंबर महिन्यात पाऊस पडतो
7) भारतातील राजस्थान राज्यात काटेरी डपी वने आढळतात
8 ) भारतात दलदलीच्या प्रदेशात खारफुटीची वने आढळतात
9) त्याच्या गवताळ प्रदेशात माळढोक प्राणी आढळतो
10) लोकसंख्येच्या बाबतीत ब्राझीलचा जगात पाचवा क्रमांक लागतो
11) जगाच्या लोकसंख्येपैकी 2.78 टक्के लोकसंख्या ब्राझील देशात आहे
12) भारतात दर दहा वर्षानंतर जनगणना होते
13) वस्त्यांचे केंद्रीकरण पाण्याची उपलब्धता या प्रमुख बाबेसे निगडित असते
14) ब्राझीलच्या आग्नेय भागात चमकणे केंद्रित प्रकारचे वस्ती आढळते
15) भारतातील डोंगराळ प्रदेशात विखुरलेल्या वस्त्यांचा कर आलो होतोI
16) ब्राझील मधील पारा हे कमी नागरीकरण असणारे राज्य होय
17) भारताचे दरडोई उत्पन्ना ब्राझील पेक्षा कमी आहे कारण प्रचंड लोकसंख्या
18) ब्राझील देशाची अर्थव्यवस्था ही प्रामुख्याने तृतीयक व्यवसायावर अवलंबून आहे
19 ) भारत व ब्राझील या दोन्ही देशांची अर्थव्यवस्था विकसनशील अर्थव्यवस्था आहे
21) ब्राझीलमध्ये वाहतुकीसाठी रस्ते मार्गांचा सर्वाधिक वापर केला जातो
22) भारताच्या आर्थिक विकासात लोहमार्ग यांनी मोठ्या प्रमाणावर चालना दिली आहे
23) भारतातील राजस्थान राज्यात लोहमार्गाचे विरळ जाळे आढळते
24) ब्राझीलमध्ये एकूण चार प्रमाण वेळा मानल्या जातात
25) ब्राझीलचे अति पश्चिमेकडील ठिकाण नासेंटे दो रिया मोआ
योग्य जोड्या जुळवा
अ गट. ब गट
1) फुटबॉल -- ब्राझील मधील सुप्रसिद्ध खेळ
2) सांबा -- ब्राझील मधील प्रसिद्ध नृत्य प्रकार
3) नवी दिल्ली - भारताची राजधानी
4) उरुग्वे - ब्राझील शेजारील देश
1) सदाहरित वने - पाव ब्राझील
2) पानझडी वने - साग
3) समुद्रकाठची वने - सुंदरी
4) हिमालयीन वने - पाइन
1) ट्रान्स ॲमेझॉलियन मार्ग - प्रमुख रस्ते मार्ग
2) रस्ते वाहतूक - सुवर्ण चतुर्भुज या महामार्ग
3) रिओ दी जनेरिओ - 40 अंश पश्चिम रेखावृत्त
4) मनमाड - भारतातील रेल्वे स्थानक
अचूक गट ओळखा
1) भारतातील राज्य
अ) महाराष्ट्र गुजरात अमापा
ब) मनिपुर केरळ आलगवास
क) मध्य प्रदेश, सिक्कीम, तेलंगणा
2) ब्राझील मधील राज्य
अ) पाराना, पंजाब,आक्रे
ब) अमापा, अरुणाचल प्रदेश, रोराईमा
क) सावो पावलो, ॲमेझॉनस, माटो ब्रासो
3) भारतातील नद्या
अ) यमुना घागरा निग्रो
ब) सतलज, साबरमती ,नर्मदा
क) उरुग्वे गंगा रवी
4 ) ब्राझील मधील प्राकृतिक भूरूपे
अ) गियाना उच्चभूमी ॲमेझॉन नदी खोरे अजस्त्र कडा
ब) ब्राझील उच्चभूमी हीमालय उत्तरेकडील मैदान
क) अंदमान बेटे निकोबार बेटे गियाना उच्चभूमी
3) ब्राझीलच्या या नद्या उत्तर वाहिनी आहेत
अ )जुरुका, झिंगू,अरागुआ
ब) निग्रो ,ब्रांका,पारू
क ) जापुआ,जारूआ,पुरुस
4 ) भारतातील बंदरे
अ ) मुंबई ,गोवा ,कोलकत्ता
ब) कोलकत्ता, मॅनॉस, विटोरिया
क) चेन्नई ,कोचीन, रिओ ग्रांडे
5) ब्राझील मधील प्रमुख विमानतळ
अ) कुरिटीबा,मुंबई,पुणे
ब) रिओ ग्रांडे, कुइयाबा,पोर्तो अलगर
क ) कॅंपो ग्रांडे,पुणे ,बंगळुरू
चुकीची जोडी ओळखा
1)
अ) भारतातील उत्तर भागात चल प्रदेश
ब) भारतातील पश्चिम भागात राजस्थान
क) भारतातील पूर्व भागात महाराष्ट्र
ड) भारतातील दक्षिण भागात केरळ
चुकीची जोडी (क) भारतातील पूर्व भागात - महाराष्ट्र
दुरुस्त जोडी - भारतातील पश्चिम भागात - महाराष्ट्र
2)
अ ) ब्राझीलच्या उत्तर दिशेत शेजारील देश गियाना
ब) ब्राझीलच्या पश्चिम दिशेत शेजारील देश पेरू
क) ब्राझीलच्या दक्षिण दिशेत शेजारील देश अर्जंटिना
ड) ब्राझीलच्या पूर्व दिशेत देश -फ्रेंच गियाना
चुकीची जोडी चुकीची जोडी( ड) ब्राझीलच्या पूर्व दिशेत शेजारील देश - फ्रेंच गियाना
दुरुस्त जोडी
ब्राझीलच्या उत्तर दिशेत शेजारील देश - फ्रेंच गियाना
3 ) हवामानाची वैशिष्ट्ये
अ ) भारतातील दक्षिण भाग तापमान तुलनेने अधिक
ब) भारतातील उत्तर भाग- पर्जन्यमान तुलनेने अधिक
क) भारतातील उत्तर भाग - तापमान तुलनेने कमी
ड) भारतातील किनारपट्टीचा भाग - दमट हवामान
चुकीची जोडी
भारतातील उत्तर भाग - पर्जन्यमान तुलनेने अधिक
दुरुस्त जोडी - भारतातील दक्षिण भाग - पर्जन्यमान तुलनेने अधिक
4 ) हवामानाची वैशिष्ट्ये
अ ) ब्राझीलमधील अमेझॉन खोरे - पर्जन्यचे अत्यल्प प्रमाण
ब ) ब्राझीलमधील आग्न्येय किनारपट्टीचा प्रदेश- 1000 ते 1200मिमी पाऊस
क) ब्राझीलं दक्षिण भाग- समशीतोष्ण हवामान
ड ) ब्राझीलमधील किनारी भाग - प्रतिरोध पाऊस
चुकीची जोडी ( अ)ब्राझीलमधील अमेझॉन खोरे - पर्जन्यचे अत्यल्प प्रमाण
दुरुस्त जोडी- ब्राझीलचा ईशान्य भाग- पर्जन्यचे अत्यल्प प्रमाण
एका वाक्यात उत्तरे लिहा
1 ) क्षेत्र म्हणजे काय ?
2 ) क्षेत्रभेटी द्वारे एखाद्या एखाद्या शेतकऱ्याच्या कोणकोणत्या बाबींशी संबंधित माहिती मिळवता येते
3) क्षेत्रभेटी दरम्यान विविध प्रकारची माहिती ती तुम्ही कशी
4)गंगा नदीचा उगम कोठे होतो
5 ) कावेरी नदी कोणत्या राज्यातून वाहते?
6)हिमालयातील प्रमुख पर्वत रांगा कोणत्या
7 ) गुजरातच्या किनारपट्टीवर कोणते आखाते आहेत ?
8 ) अमेझॉन नदीचा उगम कोठे होतो ?
9) ब्राझीलमधील सर्वोच्च शिखर कोणते ?
10) बगरताल सुमारे किती किमी लांबीची किनारपट्टी लाभली आहे ?
11)अमेझॉन नदीच्या खोऱ्यात सुमारे किती मिमी पाऊस पडतो?
12) हिमालयाच्या क्षेत्रात कोणत्या स्वरूपाचा पाऊस पडतो ?
13) भारतातील सर्वाधिक शुष्क ठिकाण कोणते ?
14) ब्राझीलमधील वर्षवनांना काय संबोधले जाते ?
15) भारताचा राष्टीय प्राणी कोणता ?
16 ) वाघ व सिंह या दोन्ही प्राण्यांचा अधिवास असणारा जगातील एकमेव देश कोणता ?
17) लिंग गुणोत्तर म्हणजे काय ?
18) सरासरी आयुर्मान म्हणजे काय ?
19)जगाच्या एकूण क्षेत्रांपैकी किती टक्केभूक्षेत्र भारताने व्यापले आहे ?
20) जगाच्या एकूण क्षेत्रापैकी किती टक्के भूक ब्राझीलने व्यापले आहे ?
21) भारतातील सर्वाधिक नागरीकरण झालेले राज्य कोणते ?
22) मँनोस या शहराजवळ कोणत्या नद्यांचा संगम होतो ?
23) भारतात कोणत्या नद्यांच्या खोऱ्यात दात लोकवस्ती आढळते ?
24) ब्राझीलची अर्थव्यवस्थाकोणत्या प्रकारची आहे ?
25) भारतात कोणत्या ठिकाणी गोड्या पाण्यातील मत्स्यपालन केले जाते ?
26) कोणत्या हेतूंनी परदेशी पर्यटक भारतास भेट देतात ?
27) वाहतुकीचा सर्वात स्वस्त मार्ग कोणता ?
28) भारतीय प्रमाणवेळेचे रेखावृत्त कोणत्या शहराजवळून जाते ?
29) ब्राझीलमधील अतिपूर्वेकडील ठिकाण कोणते ?
30) भारताचा कोणत्या देशांशी आंतरराष्ट्रीय व्यापार चालतो?
नावे द्या
1) भारतातील कोणतीही चार राज्ये
2) ब्राझीलमधील कोणतीही चार राज्ये
3) ब्राझीलशेजारी देश
4) गंगा नदीच्या प्रमुख उपनद्या
5) सिंधू नदीच्या प्रमुख उपनद्या
6)भारतातील जास्त पावसाचे प्रदेश
7) ब्राझीलमधील पावसाची प्रदेश
8 ) भारतातील सदाहरित वनांमध्ये आढळणाऱ्या वनस्पती
9) भारताती काटेरी व झुडपी वनांमध्ये आढळणाऱ्या वनस्पती
10) दाट लोकसंख्या असलेले शहर/ राज्ये
11) विरळ लोकसंख्या असलेली ब्राझीलमधील राज्ये
12) दाट लोकसंख्या असलेली ब्राझीलमधील राज्ये
13वाहतुकीचे मार्ग
14)ब्राझीलमधील प्रमुख बंदरे
15) भारतातील प्रमुख लोहम जंक्शन
चूक की बरोबर लिहा
1)ब्राझील हा देश प्रामुख्याने दक्षिण गोलार्धात आहे
- बरोबर
2) भारताच्या मध्यातून मकरवृत्त गेले आहे
- चूक
3) ब्राझीलचा रेखावृत्तीय विस्तार भारतापेक्षा कमी आहे
- चूक
4) सुंदरबन हा जगातील सर्वात मोठा त्रिभुज प्रदेश आहे
- बरोबर
5) पंजाब मैदानाचा सर्वसाधारण उतार पूर्वेकडे आहे
- चूक
6) ब्राझीलच्या पश्चिम भागात अजस्त्र कडा आहेत
- चूक
7) भारतामध्ये वारंवार उष्णकटिबंधीय वादळे होतात
- बरोबर
8) भारतापेक्षा ब्राझीलमध्ये साक्षरतेचे प्रमाण जास्त आहे
- बरोबर
9) भारतातील लोकांचे आयुर्मान कमी होत आहे
- चूक
10) भारताच्या वायव्य भागात दाट लोकवस्ती आहे
- चूक
11) भारताप्रमाणेच ब्राझीलची अर्थव्यवस्था मिश्र स्वरूपाची आहे
-बरोबर
12) पर्यटन हा दृश्य स्वरूपाचा व्यापार आहे
- चूक
13) ब्राझील देशाची वेळ भारतीय वेळेच्या पुढे आहे
-चूक
14) ब्राझीलच्या तुळनेत भारताचे राष्ट्रीय उत्पन्न जास्त आहे
- बरोबर
15) भारतातील राजस्थान राज्य कडप्पाच्या खाणीसाठी प्रसिद्ध आहे
- चूक
विधानावरून प्रकार ओळखा
1) विषुववृत्तीय प्रदेशात जास्त तापमानामुळे पडणारा पावसाचा प्रकार
- अभिसरण पाऊस
2) ब्राझीलमधील असा शेतीप्रकार ज्यामुळे वन्य प्राण्यांच्या अस्तित्वास धोका पोहोचत आहे
- रोका शेती
3) उत्तर भारतीय मैदानी प्रदेशात दाट जाळे असणारा वाहतूक प्रकार
लोहमार्ग
4) पर्यावरणाचे संतुलन राखणारा पर्यटन प्रकार
- पर्यावरणपूरक पर्यटन
नकाशात माहिती भरा
नकाशात या दिलेल्या शब्दांची तयारी करा त्यामुळे तुम्हाला हा नकाशा भरताना सहज जमेल
खाली दिलेली नावे यांचा सराव करा
1) ब्राझीलची राजधानी
2)अमेझॉनस राज्य
3) पाराना
4) पश्चिम हिमायल
5) पूर्व हिमालय
6 ) पंजाब हरियाणा मैदान
7 ) पूर्व घाट
8) सिक्कीम
9) नर्मदा नदी
10 ब्राझीलमधील उंचशिखर
11) माराजा बेट
12 ) पँटलाल दलदल प्रदेश
13)कॅसिनो पुळण
14कोटींगा
15 )बंगालचा वाघ
16) सिंह
17 माळढोक
18 गंगेतीलडॉल्फिन
19 )ऑलिव्ह
20) रिडले कासव
21) सुसर
22) एकशिंगी गेंडा
23) मगर
24) बारशिंगा
25) निलगिरी ताहेर शेळी
26)सोनेरी तामरीन
27)अनाकोंडा
28) कोंडोर
29) गुलाबी डॉल्फिन
30) पंपास गवताळ प्रदेश
31) लोकसंखेच्या मध्यम घनता असणारी राज्ये
32) दाट घनता असणारी राज्ये
33) विरळ घनता असणारी राज्ये
34) ब्राझीलमधील अवर्षण चतुष्कोण प्रदेश
35) ब्राझीलमधील उंच शिखर
ह्या सगळ्या घटकांचा अभ्यास केला तर जवळपास 22 गुणांची तयारी होऊ शकते .आपल्या हातात कमी वेळ आहे म्हणून या सगळया घटकांचा कमी वेळेत अभ्यास करा .तुम्हाला चांगले गुण मिळणार .all the best
आणखी वाचा
Ardhya questions che answers ka nhi dile ahe?
उत्तर द्याहटवा