Google ads

Ads Area

महात्मा फुले मराठीत माहिती | mhatma phule marathit माहिती

महात्मा फुले मराठीत माहिती | mhatma phule marathit माहिती


महात्मा फुले माहिती
महात्मा फुले (toc)

 महात्मा फुले यांचा जन्म  1827 रोजी कटगुण  या ठिकाणी झाला हे ठिकाण सातारा जिल्ह्यात आहे. यांचा मृत्यू 28 नोव्हेंबर 1890 रोजी वयाच्या 63 व्या वर्षी पुणे येथे झाला.सत्यशोधक समाजाची  स्थापना केली. यांच्यावर थॉमस पेन आणि छत्रपति शिवाजी महाराज यांचा प्रभाव होता. 
महात्मा फुले यांच्या वडिलांचे नाव बळवंतराव शेलगाव फुले
आईचे नाव चिमणाबाई होते 
पत्नीचे नाव सावित्रीबाई फुले 
अपत्य यशवंत फुले हे त्यांनी दत्तक घेतले होते

महात्मा फुले कटगुण या ठिकाणी जन्मले 11 एप्रिल 1947 रोजी त्यांचा जन्म झाला. त्यांचे वडील फुले विकण्याचे काम करत होते त्यांचे आडनाव गोरे होते पण त्यांचा व्यवसाय फुले विकण्याचा  असल्यामुळे त्यांचे फुले  हे आडनाव झाले.हेच  नाव त्यांचे प्रचलित झाले कटगुण या गावचे  पुरंदर तालुक्यातील खानवडी या ठिकाणी रहायला आले  त्या ठिकाणी फुले आडनावाचे अनेक लोक राहत आहेत.
 

  महात्मा फुलेंचे  बालपण | mhatma phule yanche  balpan


  गोविंदराव हे नऊ महिन्याचे असताना त्यांची आई मरण पावली त्यांच्या वयाच्या तेराव्या वर्षी सावित्रीबाई यांच्याशी विवाह झाला .
 भाजी विकण्याचा व्यवसाय करत होते त्यांचे माध्यमिक शिक्षण  पुण्याच्या स्कॉटिश मिशन शाळेत त्यांचे शिक्षण झाले. अतिशय हुशार, चाणाक्ष आणि बुद्धिमान असे होते त्यांना शिस्त खूप आवडत असल्यामुळे त्यांची ओळख सगळीकडे होती. शिवाय त्यांना  'सेंद्रिय बुद्धिवंत' असे म्हणून ओळखले जात होते. पुण्यात असताना कबीर पंथी लोक त्यांच्याकडून कबीरांचे दोहे वाचून घेत असले तरी मला कबीरांचा विचारांचा पगडा महात्मा फुले यांच्या वर बसला होता त्यांचे दोहे तोंडपाठ झाले होते कबीर विचार ते स्वीकारत होते.

महात्मा फुले यांचे शैक्षणिक कार्य | mhatma phule yanche  shainik karya


 आपणाला माहित आहे की  त्यांच्या पत्नी सावित्रीबाई फुले यांनी  सगळ्यांना शिक्षण मिळावे यासाठी खूप प्रयत्न केले आहेत. स्वतःआपल्या पत्नीला शिक्षण देऊन त्यांनी मुलींना शिकवण्याचा प्रयत्न केला त्यांचे एक तत्त्व
 विद्येविना मती गेली 
मतीविना नीती गेली
 नीतीविना गती गेली
 गतीविना वित्त गेले 
वित्ताविना शूद्र खचले 
इतके अनर्थ एका अविद्येने केले
 म्हणजे हे सगळं होण्यासाठी अविद्या हेच कारण असल्याने समाजामध्ये जातीभेद, अंधश्रद्धा व दारिद्र्य जे आहे ते केवळ अविद्या असल्याने म्हणजेच अज्ञान असल्याने होत आहे यातून सुटका करून घेणे यासाठी आपणाला शिक्षण मिळणे गरजेचे आहे. हे त्यांना माहित होते मुलींना शिक्षण दिले पाहिजे. त्या शिकल्या तर घरातील सगळे कुटुंब शिक्षित होते. अंधश्रद्धेला बळी पडणार नाहीत, असा विचार त्यांच्या मनात होता त्यासाठी पुण्यामध्ये बुधवार पेठेतील भिडेवाडा या ठिकाणी मुलींसाठी पहिली शाळा स्थापन केली. या शाळेत शिक्षिका म्हणून स्वतः सावित्रीबाई फुले हे पाहत होते.

 महात्मा फुले यांच्या कार्याला प्रतिसाद समाजाने  दिला त्यांच्या मुलींना शिकण्यासाठी त्यांनी सुद्धा प्रयत्न केले तसेच त्यांनी जे अस्पृश्य समजले जाणारे जे लोक होते त्यांच्या मुलांना शिक्षण देण्याचे काम हे महात्मा फुले यांनी केले. स्त्री शिक्षण म्हणजे समाजाची गरज आहे यासाठी त्यांनी प्रयत्न केले  त्यांची मावस बहीण सगुणाबाई शिरसागर यांच्याकडून धडे मिळवले. कॉलेजमध्ये शिकत असताना गरीब घराण्यातील मुलांना शिक्षण जर मिळत नसेल तर शिक्षण मिळावे यासाठी त्यांचा प्रयत्न सफल झाला आहे.

शिक्षण हे सगळ्यांना मिळाली पाहिजे यासाठी त्यांच्यावर होत असतो शो मुलांसाठी सुद्धा त्यांनी शिक्षण देण्यासाठी प्रयत्न केले आहे शिवाय या अटीवरच थांबले नाहीत . शाळेत जे शिक्षक आहेत त्यांना चांगला पाठ कसा असावा यासाठी त्यांनी शिक्षकांना सुद्धा मार्गदर्शन केले आहे. 

महात्मा फुले यांचे सत्यशोधक समाज | mhatma phule yanchesatyshodhak samaj


 महात्मा फुले यांना समाजातील गोरगरीब स्पृश्य-अस्पृश्य समजणाऱ्या लोकांविषयी कळवला असल्याने समाजामध्ये जी विषमता निर्माण झाली होती तेथे विषमता नष्ट करणे आणि सर्व लोकांना शिक्षण मिळावे यासाठी सत्यशोधक समाज निर्माण केला होता. 24 सप्टेंबर 1173 रोजी या सत्यशोधक समाजाची स्थापना करण्यात आली . सुरुवातीला ते सत्यशोधक समाजाचे अध्यक्ष आणि खजिनदार म्हणून काम करत होते त्यांना लोकांमध्ये असलेली वर्णव्यवस्था मान्य नव्हती. ती त्यांनी नाकारली या सत्यशोधक समाजामध्ये त्यांच्या पत्नी सावित्रीबाई फुले यांनी सुद्धा पुढाकार घेतला त्यांच्याबरोबर इतर 19 महिलाही काम करत होत्या. या चळवळींमध्ये पूजाअर्चा करण्यासाठी जो मध्यस्थी असतो तो मध्यस्थी काढून टाकला. शिवाय सामान्य माणूस हा गुलाम राहत असल्यामुळे अशा शूद्रातिशूद्र लोकांना जागृत करून त्यांना या विचारणारे मुक्त करणे म्हणजेच कोणताही मनुष्य हा गुलामगिरीत राहणार नाही अत्याचारात राहणार नाही आणि कोणी कोणावर अन्याय ही करणार नाही यासाठी सत्यशोधक समाजाची स्थापना केली होती.

महात्मा फुले यांचे सामाजिक कार्य| mahatma phule yयाanche samajik karya


 महात्मा फुले हे एक समाजसुधारक म्हणून काम करत होते. त्यांच्या या विचारावर कामास्पेन यांनी मानवी हक्कावर जे पुस्तक 1791 मध्ये लिहिले होते ,या पुस्तकाचा प्रभाव महात्मा फुले यांच्यावर झाला समाजामध्ये ची विषमता आहे ही विषमता दूर करण्यासाठी त्यांनी प्रयत्न केले. मुलांना शिक्षण देण्यासाठी प्रयत्न केले कोणताही जाती-पाती, धर्म हे देवाने निर्माण केले नाहीत, तर मनुष्याने निर्माण केले आहेत म्हणून निर्माता या गोष्टीवर त्यांचा विश्‍वास नव्हता म्हणजे ईश्वर हा निर्माता आहे या गोष्टी त्यांना मान्य नाहीत पण जगामध्ये कोणती तरी एक दैवी शक्ती आहे त्याद्वारे हे जग चालले आहे म्हणजे हे विश्व निर्माण झाले ते चालते म्हणून त्यांचा हा विचार म्हणजे  अस्तित्ववादी विचारसरणी मध्ये मोडत आहे.

सार्वजनिक सत्य धर्म | sarvajanik satyadharm


 हा त्यांचा ग्रंथ समाजातील अस्पृश्य समाजातील  जातीव्यवस्थेचे निर्मूलन करण्यासाठी हा अत्यंत महत्वाचा आहे. त्यांचे 'शेतकऱ्याचा असूड ' सामाजिक सुधारणा करण्यासाठी त्यांनी एक आपला विचाराची कृती म्हणून लिहिले आहे. तृतीय रत्न, ब्राह्मणांचे कसब ,इशारा, शिवाजीचा पोवाडा ,अशी अनेक पुस्तके त्यांनी लिहिली आहेत.
अस्पृश्यता नष्ट करण्यासाठी त्यांनी ब्राह्मणवादी या उच्चभ्रू लोकांवर त्यांनी आपल्या विचाराद्वारे हल्ला चढवला
 हे लोक तळागाळातील लोकांवर शोषण करत आहेत त्यांच्याविरुद्ध लढा उभारला त्यांनी जो लोकांवर अन्याय अत्याचार करण्याचा प्रयत्न केला त्याला आळा घालण्याचे काम ज्योतिराव फुले यांनी केले समाजातील शूद्रातिशूद्र समजणाऱ्या लोकांना त्यांनी आपल्या घराचे दरवाजे खुले करण्यात आले. लोकांना सार्वजनिक ठिकाणी पाणी मिळत नसल्यामुळे त्यांनी आपल्या घरातील आडाचे पाणी भरण्यास परवानगी दिली . त्यांचे काही उच्चवर्णीय समजणारे मित्रही त्यांना या कामात मदत करत होते तर काहींना त्यांच्या कार्याचा तिरस्कार वाटत होता, म्हणून काहींनी यांच्यावर ख्रिश्चन मिशनऱ्यांचे काम करत आहे असाही आरोप केला होता, पण हे सगळे चुकीचे होते. त्यांनी आपल्या कार्यात समाजाचा विचार करून आपले कार्य पुढे नेण्याचे काम केले होते.


महात्मा फुले याचे साहित्य  | mhatma phule yanche sahitya 

महात्मा फुले यांचे साहित्य लोकाना उपयोगी पडेल असेच लिहिल होते त्यांनी आपल्या साहित्यात अनेक समाजाचे प्रश्न मांडले आहेत. ही समाजव्यवस्था जी आहे, ती व्यवस्था बदलण्यासाठी त्यांनी आपले आयुष्य खर्च केले म्हणून अस्पृश्य लोकांविषयी कळवळा असलेला दिसून येतो.त्यांच्या साहित्याचा अभ्यास करणे महत्त्वाचे आहे. 

१ ) सार्वजनिक सत्यंधर्म
  हा त्यांचा ग्रंथ त्यांनी आपली लिहिण ठेवला होता पण तो  त्यांच्या मृत्यूनंतर तो प्रकाशित झाला.  तो १८९१ मध्ये प्रकाशित झाला .

2) शेतकऱ्याचा असूड
या ग्रंथात त्यांनी समाजात ज्या चालीरीती  ,उच्चवर्णीय यांचा असलेला समाजावर वचक या सगळ्या गोष्टी महात्मा फुले यांनी या पुस्तकात मांडल्या आहेत .

3) अखंड
तुकाराम महाराजांच्या चांगला अभ्यास होता म्हणून त्यांच्या शब्दात अभंगाच्या आधारे याची रचना केली .

4 )अस्पृश्यांची कैफियत
 महात्मा फुले यांचा हा अप्रकाशित ग्रंथ आहे .त्यांनी हा ग्रंथ अमेरिकेतील कृष्णवर्णीय यांना समर्पित केला.

5 शिवाजीचा पोवाडा 
        ह्या ग्रंथात  शिवाजी  महाराजांच्या कार्याविषयी माहितती सांगितली आहेत .

महात्मा फुले एक सामाजिक कार्यकर्ते आल्याने त्यांनीबहुजन समाजाला पुढे घेऊन जाण्यासाठी आपल्या जीवनातील अनेक वेळा त्यांना त्रास झाला .त्यांचे शैक्षणिक ,सामाजिक कार्य  खूप वाखाणण्याजोगे आहे.त्यांनी स्त्री शिक्षणाचा ध्यास घेतला म्हणून आजची स्त्री शिक्षीत झाली आहे .समाजाचा विरोध पत्करून सुद्धा आपले कार्य थांबविले नाही हेच तर त्यांच्या कार्याची  मोठी महती  आहे .



हे ही वाचा















  
     


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Ads Area