Google ads

Ads Area

व्हॅलेंटाईन डे मराठीत माहिती | valentine day marathit mahiti

व्हॅलेंटाईन डे मराठीत माहिती valentine day  marathit mahiti

व्हॅलेंटाईन डे माहिती
व्हॅलेंटाईन डे माहिती


व्हॅलेंटाईन डे माहिती ( toc )

या दिवसाच्या निमित्ताने प्रेम व्यक्त करण्यासाठी आलेला योगायोग म्हणून या दिवसाला जगभर वेगळ्या दृष्टीने पाहिले जाते .या दिवसातच अनेकजण आपल्या हरवलेल्या किंवा नव्याने निर्माण झालेल्या प्रेमाला पुन्हा एकदा भरारी आणण्याची एक मोठी संधी वर्षातून एकदाच म्हणजेच 14 फेब्रुवारीला आलेली असते .


      व्हॅलेंटाइन का साजरा केला जातो  | valentine ka sajara kela jato .


 एका कथेनुसार रोमच्या चर्चचा सम्राट कॉनडिस यांच्या दरबारी जी सेनानी होते त्यांना लग्न करण्यास परवानगी नव्हती म्हणून म्हणून या अन्यायकारक वागणुकीला वाचा फोडावी म्हणून valentine यांनी valentine व्हॅलेंटाईन  हा गुप्त पद्धतीने प्रेम लग्न करण्यास  प्रोत्साहित करत होते .ज्या राजाने लग्न करण्यास बंदी घातली असताना यांनी ते चालू ठेवले .राजाला जेव्हा माहीत झाले तेव्हा valentine  ला तुरुंगात डांबून ठेवले .ज्यावेळी फाशीची शिक्षा सुनावल्यावर त्याने त्या तुरुंगाधिकारी यांच्या मुलीला पत्र  लिहिले " from you valentine "असे पत्रात  लिहिले होते .ती मुलगी त्याच्या प्रेमात पडली अशी याची दंतकथा आहे .

        ही कथा सगळ्यांना माहीत असेलच असे काही नसले तरी या दिवसापासून अनेकांना प्रेम करण्याची वेगळीच संधी मिळत असते .प्रेमाचा दिवस म्हणजे काहींचा उत्सुकतेचा तर काहींच्या आठवणींना उजाळा देणारा हा दिवस आहे .

        दिवस कोणताही असला तरी त्या दिवसाला पुढे करुन अनेक जण यातून वेगळाच आनंद घेत असतात ,काही उत्सव म्हणून शुभेच्छा देण्यासाठी ह्या दिवसाची वाट पाहत असतात तर काहींच्या विरहाच्या दिवसाची आठवण नको म्हणून याकडे दुर्लक्ष करत असतात .

         प्रसार माध्यमे एवढी प्रगत होत असताना आजकालच्या लहान लहान मुलांना सुद्धा valentine day ह्याचा अर्थ समजत असतो ,जरी त्यांना त्यामागील कथा माहीत नसली तरीही त्यातूनच एवढेच शिकतात की 14 फेब्रुवारी valentine day हा लव डे आहे .दोन प्रेमी युगल या दिवशी प्रेमाने एकमेकांकडे अधिक आकर्षित होण्याचा योग असतो .

           या दिवसाची अनेकजण जशी लग्नाची,दिवाळी सणाची वाट पाहत असतात तशीच काहींना या दिवसाची अनेक महिन्यापासून हुरहूर लागलेली असते .काहींना या गोष्टी नव्याने साजरा करतात त्यात मोठा आनंद असतो तर काहींना वर्षानुवर्षे हेच करत आलेले असतात ,तरीही एकमेकांना शुभेच्छा देण्यासाठी या दिवसाची आतुरतरने वाट पाहत असतात . 


 " व्हॅलेंटाईन दिवसाची "अशी सुरुवात करतात | valentine dayashi suruvat kartat


        काहींना वेगळीच हौस यामध्ये असते ,ज्यांचे प्रेम करत असतील असेल  प्रेमीयुगुल यामध्ये जास्त आनंदाने त्याचा आस्वाद घेत असत, काही यामध्ये intress दाखवत नाहीत .जरी प्रेम असो किंवा नसो या भानगडीत पडायचे नाही असाच विचार करुन बिनधास्त राहत असतात .
            फेब्रुवारी महिना आला की काहींना चाहूल लागते ती 14 तारखेची .त्याच्या अगोदरच एक आठवडाभर हा उत्साह साजरा करण्यातच लोक आनंद मानत असतात ते valentine day व्हॅलेंटाईन दिवस येईपर्यंत तो साजरा करण्याचा मनमुराद आनंद घेत असतात .एकमेकांना मोबाईलवर शुभेच्छा पाठविण्यात धन्यता मानतात आणि 14 तारखेची कुतूहलाने वाट पाहत असतात .

 प्रेमाचा पहिला दिवस| premacha pahila divas


           7 फेब्रुवारी या दिवशी आपण आपल्या आवडत्या व्यक्तीला गुलाबाचे फूल देऊन प्रेम व्यक्त करत असतो .तर काही नुसतेच आदरार्थी प्रेमापोटी गुलाबाचे फूल देऊन प्रेमाचा आनंद साजरा करत असतात .गुलाबाचे फूल देताना सुद्धा कोणत्या प्रकारचे फूल द्यावे याविषयी फुलाच्या रंगातून प्रेम व्यक्त करण्याचा हा खटाटोप करत असतात .
         हल्ली फूल घेऊन देणं एवढा सुद्धा काहींना वेळ नसतो म्हणून whats app च्या माध्यमातूनच फुलांचा वर्षाव होत असतो .एकाला फूल द्यायचे तर ठीक आहे पण अनेकांना फूल द्यावे लागेल म्हणून त्यांना मोबाईलवरुनच गुच्छ पाठवायला मजा येत असते .

प्रेमाचा दुसरा दिवस| premacha dusara divas


          8 फेब्रुवारी या दिवशी काहीतरी बोलण्याची संधी असते तो दिवस म्हणजे propose करण्याचा म्हणजेच प्रेमाचा प्रस्ताव पुढे मांडायचा.
        एकदा का प्रस्ताव पुढे केला की त्यातून काही हाती लागते की नाही याची थोडी वाट पहावी लागते .काहींना लगेच प्रतिसफ मिळत असतो तर काहींना वर्षानुवर्षे उंबरठे झिजवावे लागतात तरीही प्रस्ताव नामंजूर होत असतो .काहींना या गोष्टींची गरज पडत नाही तर काहींना याच्याशिवाय पुढे पाऊल टाकता येत नाही . बोलून किंवा sms च्या माध्यमातून प्रेमाचा प्रस्ताव पुढे करण्याचा हा दिवस महत्त्वाचा मानला जातो .

प्रेमाचा तिसरा दिवस| premacha tisara divas


         9 फेब्रुवारी या दिवशी चॉकलेट देण्याचा दिवस आहे .या दिवशी प्रेमाचा जो प्रस्ताव पुढे केलेला असतो त्यास होकार आलेला असेल तर आनंदाचे बहरते येत असते आणि या आनंदाने हुरळून जाऊन काहीतरी मिळवलं या जोशात चॉकलेट आवडीने खायला देण्याचा दिवस असतो . आपणही कोणाच्या वाढदिवसाला किंवा लहान मुलांना चॉकलेट देऊन त्यांच्यावर प्रेम व्यक्त करतो .

 प्रेमाचा चौथा दिवस| premacha chautha divas


          10 फेब्रुवारी या दिवशी एकमेकांच्या आनंदात सामील होण्यासाठी आणि आपल्या भावना व्यक्त करुन झाल्या की त्या teddy day  च्या माध्यमातून साजरा करत असतात .teddy हा लहान मुलांपासून सगळ्याच वृद्ध व्यक्तीलाही या teddy चे आकर्षण असतेच .पुढे दिसताच त्यातून हात फिरवला जावा अशी इच्छा प्रत्येकाची होत असते . अशा teddy gift म्हणून देत असतात .कारण teddy हे अतिशय मुलायम आणि आकर्षित करुन घेत असते ,teddy दिल्याने पुढची व्यक्ती अधिक जवळ येते .

प्रेमाचा पाचवा दिवस  promise day  वचन दिवस |promise day


         12 फेब्रुवारी या दिवशी  प्रेमाचा असतोच पण या प्रेमाखातर एकमेकांना वचन देऊन प्रेमाच्या आणाभाका करण्याचा दिवस असतो . प्रेम करत असताना काहींना पुढच्या व्यक्तीला आपलसं करण्यासाठी promise( वचन ) मागितले जाते .आपण त्यालाच शपथ घेणं सुद्धा म्हणू शकतो .जेणेकरुन काही हे वचन जीव गेला तरी वचन मोडत नसतात .म्हणून या दिवशी वचन देण्याचा महत्त्वाचा दिवस मानला जातो . काहीजण तर घडोघडी वचन देत असतात त्याला अर्थ नाही .
            आपल्याही जीवनात वचनाला खूप महत्त्व आहे . केवळ  प्रेमी युगलांसाठीच वचन देण्याचा दिवस नसून आपण प्रत्येकजण कोणाला ना कोणाला  तरी promise करत असतो.

प्रेमाचा सहावा दिवस  | premacha shahava divas


          12 फेब्रुवारी हा दिवास म्हणजे  kiss day मराठीत ह्याला चुंबन देणे म्हणतात . आवडीच्या व्यक्तीला जवळ घेतल्यावर जे  कोणालाही मोह आवरणार नाही आणि तो घेतच असतो तो kiss किंवा साधा सोपा शब्द मुका किंवा पापा असाही होतो .
           पण या दिवशी प्रेमाचा वर्षाव करुन kiss करण्याचा महत्त्वाचा दिवस मानला जातो .

प्रेमाचा सातवा दिवस Hug day  | premacha satava divas


            13 फेब्रुवारी या दिवशी  Hug day साजरा केला जातो .या hug day प्रेमाने अलिंगन देण्याचा दिवस असतो .
यालाच प्रेमाने मिठीत घेणे असाही अर्थ होतो .आवडीने अलिंगन देऊन आपले प्रेम व्यक्त करण्याचा हा दिवस असतो .

प्रेमाचा आठवा दिवस  व्हॅलेंटाईन डे valentine day


        हा सगळ्यांना आठवणीत राहणारा दिवस आहे  .ह्या दिवसाला सगळ्या जगात मानला जाणारा दिवस आहे. प्रेमाचा दिवस म्हणून पाहिले जाते .प्रेम भरभरून करण्याचा दिवस आहे ,प्रेमाने जग जिंकता येते असं म्हणलं जाते म्हणजे प्रेम जर खरे असेल तर त्या प्रेमात खूप ताकत असते .
     
                हे सगळे दिवस साजरे करुनच valentine day ची सुरुवात केली जाते म्हणून valentine day ( व्हॅलेंटाईन डे ) प्रत्येकजण साजरा करत असतो .प्रेमाचे ,आपुलकीचे ,स्नेहाचे नाते निर्माण होण्यासाठी valentine day खूप महत्त्वाचा दिवस असलेला दिसून येत असतो . जरी तो पाश्चात्य परंपरेने चालत असला तरी प्रेम व्यक्त करायला या दिवसाचे महत्त्व लक्षात घेऊन अनेकजण प्रेमात गुंतलेले असतात .केवळ प्रेमी युगालांसाठ प्रेम हा शब्द वापरता सगळ्याच सृष्टीवर मनमुराद प्रेम करण्याचा दिवस आहे ,प्रेमाचे सगळे दिवस सारखे असले तरी विशेष दिवस म्हणून त्याकडे बघितले तर त्याचा अधिक आनंद घेता येत असतो.

आणखी हे ही वाचा













 
      

टिप्पणी पोस्ट करा

1 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Ads Area