मराठी व्याकरण शब्दसंपत्ती समानार्थी शब्द भाग.1| Marathi vyakaran shabdasampatti samanarthi shabd bhag.1
समानार्थी शब्द भाग 1 |
विद्यार्थी मित्रहो आज आपण मराठी व्याकरणातील शब्दसंपत्ती हा इयत्ता दहावीसाठी अत्यंत महत्त्वाचा घटक असलेला पाहणार आहोत तुम्ही लहानपणापासूनच शब्दसंपत्तीचा वापर अधिक प्रमाणात शालेय जीवनामध्ये केलेला आहे. तरीही आपल्याला चांगल्या गुणांनी दहावीमध्ये पास होता यावे, यासाठी आणि आपले शब्दभांडार वाढावे यासाठी आपल्याला शब्दसंपत्ती हा घटक दुर्लक्षित करून चालणार नाही . आपल्या दैनंदिन व्यवहारांमध्ये या शब्दांचे आपण नकळतपणे समान अर्थाचे शब्द त्यालाच विरुद्ध शब्द त्याच्या अर्थाचे भिन्न शब्द असलेले आपण अनेकदा वापरत असतो, पण आपले त्याकडे लक्ष नसते पण शालेय जीवनात आणि व्याकरणदृष्ट्या आपल्याला त्याचे अर्थ परीक्षेसाठी महत्त्वाचे आहेत आणि आपले शब्दभांडार हे यातून विकसित होऊ शकते, तर मुलांनो आज आपण बघणार आहोत.
शब्दसंपत्ती मधील समानार्थी शब्द भाग. 1
समानार्थी शब्द भाग 1(toc)
समानार्थी शब्द
खजिना - तिजोरी , भांडार
अस्त - मावळणे, शेवट होणे
कृष्ण - कन्हैया ,मुरलीधर, कान्ह, विष्णूचा आठवा अवतार
खूण - चिन्ह ,निशाणी ,संकेत
काळोख - अंधार , तिमिर
आकांक्षा - इच्छा
उपनयन - मुंज
उत्कर्ष - भरभराट, संपन्नता ,वाढ
क्रीडा - खेळ ,विलास ,विहार
रयत - जनता ,राजा
सूर्य - सविता ,भास्कर, रवी, मित्र ,आदित्य, अर्क , दिनकर
मुलगी- कन्या ,आत्मजा ,तनया
अपाय - इजा ,जखम
अंग - शरीर ,काया, तनु
अंगारा - उदी
अंधार - तमा ,काळोख
किरण - कर ,रश्मी
कावळा - काक
ऐतोबा - काम न करणारा
उंट - उष्टर
ऊन - लोकर
अभिषेक - अभिषेश,अभिषव
आकाश - गगन ,नभ
आहार - भोजन ,खाद्य
दुष्ट - कुरूप, विद्रूप ,बेढब
कृपण - कंजूस ,अपमान
साप - अही,भुजंग
अनल - अग्नि, विस्तव
अमृत - सुधा, पियुष
शपथ - आण
आस्था - जिव्हाळा, आपुलकी ,आदर
गणेश - गणपती, गजानन ,लंबोदर
इंद्र - देवेंद्र ,वासव
अंगणा - स्त्री
अर्थ - उद्देश ,तात्पर्य
अमित - असंख्य
आठवण - स्मृति ,स्मरण
आचार्य - अचंबा ,नवल
कपाळ - निढळ,ललाट
हर्ष - आनंद, संतोष
अगत्याने - स्वागतशील दृष्टीने
कामचुकार - आळशी ,आयदी
आमूलाग्र - मुळापासून शेंड्यापर्यंत
जंगल - अरण्य, रान ,वन
खून - वर, हत्या
किंकर - सेवक, दास
इंदू - चंद्र
परमेश्वर - ईश्वर ,प्रभू ,देव ,अलक,
आमरण - मरेपर्यंत
अक्षय - न संपणारा घोडा अश्व वारो तो रंग
आई - माता ,जननी, माऊली
आकाश - आभाळ ,गगन
उणीव - कमतरता
उत्साह - स्फूर्ती
उपद्रव - त्रास
ओंजळ - पसा
औत - नांगर
गरज -निकड, आवश्यकता
कासव - कूर्म ,कच्छ
प्रवीण - निपूण, कुशल, तरबेज ,निष्णात
पत्नी - अर्धांगिनी, कांता
ब्राह्मण - विप्र, द्विज
ब्रह्मदेव - प्रजापती ,कमलासन ,ब्रह्मा,विरंची ,चतुरानन
नदी - सरिता
तरबेज - निष्णात,प्रवीण
धूर्त - लबाड ,चलाख, कावेबाज, लफंगा
देऊळ- मंदिर ,राउळ, देवालय
चंद्र - सुधाकर ,हिमांशू ,शशी ,शशांक
तलवार - समशेर
द्वेष - आवेश, स्फुरण
घर - गृह, सदन ,आलय, निवास
ढग - जलद
दिमाख - रुबाब
अहंकार - गर्व
पाणी - जल ,जीवन , नीर
चांदणे - चंद्रिका, ज्योत्स्ना, कौमुदी
नमस्कार - नमन, वंदन, प्रणिपात,अभिवादन
शीर - मस्तक ,माथा ,शीर्ष ,डोके
पोरका - निराधार ,आई-बाप नसलेला
ताकद - शक्ती ,बळ, सामर्थ्य
तीर - बाण,सायक
उद्यान .- उपवन ,बगीच्या
पिता - वडील ,जनक ,जन्मदाता ,तात ,बाप
राघू पोपट,रावा
प्रीती - प्रेम ,लोभ अनुराग
प्रगल्भ - शहाणा ,प्रोढ, गंभीर
पर्वत - गिरी
पराभव - शिक्षा ,दंड
दूध - क्षीर , दुग्ध,पय
शरीर - काया, तनु ,तन ,वपु, देह
वचक - जरब, धाक ,दहशत, दरारा ,दबदबा
जमीन - भूमी, भू
घास -ग्रास,कवळ
गौरव -अभिनंदन ,सन्मान
गरुड - खगेन्द्र, द्विजराज, खगेश्वर
चिंता - काळजी, फिकीर ,आस्था, कळकळ
कमळ - पदम - नीरज, अंबुज, सरोज
कष्ट - परिश्रम ,श्रम ,मेहनत
कसब - कौशल्य
काठ - किनारा, तीर
कोंब -अंकुर
खडतर - कठीण ,अवघड
खुशामत - स्तुती, प्रशंसा
गोष्ट - कथा, कहानी ,हकीकत
घर - गृह, निकेतन ,आलय
जग - दुनिया, विश्व ,
जीवन - आयुष्य ,हयात
झाड - वृक्ष ,पादक ,तरू ,द्रुम
ढग - मेघ ,जलद, पयोधर
तण- गवत,तरु
तरुण - युवक
तहान - तृषा,तृष्णा
तोंड - चेहरा ,मद्रा,मुख
थंड - गार ,शीतल
थोर- महा, महान
आग - जळजळ,दाह
धरती - धरणी, जमीन ,भूमी
पाऊस - वर्षा ,पर्जन्य
पाणी - जल ,नीरा ,उदक, तोय
पान - पर्ण ,दल
पांडित्य - विद्वत्ता
पिता - जनक ,बाप
पुत्र - मुलगा, तनय
पृथ्वी - अवनी, वसुंधरा ,रसा
प्रभा - तेज, आभा
प्राण - जीव
फुल ,पुष्प ,कुसूम ,सुमन
बटकी - दासी ,गुलाम ,
बुद्धी - मती ,प्रज्ञा
भ्रमर - भुंगा, आली
दिवस -दिन, वार ,वासर
धनुष्य - चाप ,धनु
धन - पैसा, संपत्ती, दौलत
ऋषी - साधू ,मुनी
डोळा - नयन, नेत्र ,लोचन
निर्वाळा - खात्रीपूर्वक
नैपुण्य - कौशल्य
पूजा - अर्चन, सेवा
नवरा - कांत ,पती ,वल्लभ
प्रघात - रिवाज ,पद्धत ,चाल
प्रासाद - मंदिर, वाडा
पान - पर्ण, पत्र, पल्लव
मन - चित्त,अंतःकरण,अंतर
महती - मोठेपण ,महत्व ,गौरवI
अभिवृद्धी - उत्कर्ष
अवकाळी - अवेळी
विश्वासघात -- फसवणूक
उत्कंठा - उत्सुकता
सरमाड - बाजरीची ताटे
वृश्चिक - विंचू
परिहार - निवारण
उन्मत्त - मस्तवाल
कपिलाषष्ठीचा योग- दुर्मिळ योग
स्वीय - स्वतःचे काम
ओशाळणे - लाजणे ,शरमेने
अनुराग - प्रेम
नवरा - भ्रतार
कामिनी - स्त्री
फटकळ - स्पष्टवक्तेपणा
ओहोटी - मागे जाणे
तोळंबा - धष्टपुष्ट
पांथस्थ - वाटसरु
मार्ग - वाट ,रस्ता, सडक
मासा - मत्स्य,मीन
मृत्यू - मरण ,देहान्त
मोहिनी - भुरळ,भूल
पुढारी - नेता, नायक ,धुरीण ,अग्रणी
पुरुष- नर ,मर्द
आकाशवाणी - नभोवाणी
यापुढील शब्दसंपत्ती समानार्थी शब्द भाग 2 अभ्यासण्यासाठी
https://www.marathisampurn.com/2022/05/2-marathi-vyakaran-shabdasampattisamana.html
link चा वापर करा .